HanuMan Box Office Collection Day 3: तेजा सज्जा-प्रशांत वर्मा यांच्या सुपरहिरो चित्रपटाने भारतात 15 कोटींचा टप्पा गाठला
हनुमान चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चित्रपट मोठ्या पडद्यावर येऊन तीन दिवस झाले आहेत आणि लवकरच तो 15 कोटींचा टप्पा गाठणार आहे.
हनुमान (HanuMan) या सुपरहिरो (Superhero) चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चित्रपट मोठ्या पडद्यावर येऊन तीन दिवस झाले आहेत आणि लवकरच तो 15 कोटींचा टप्पा गाठणार आहे. तेजा सज्जा-स्टाररच्या हिंदी आवृत्तीने 12.26 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर या चित्रपटाच्या तेलगू आवृत्तीने उत्तर भारतात 1.09 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या प्रशांत वर्माच्या दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाने सर्वांना सुखद धक्का दिला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)