Elvish Yadav Granted Bail: एल्विश यादवला जामीन मंजूर, 6 दिवसानंतर तुरुंगाबाहेर
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये 17 मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली होती.
सापाच्या विषाच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एल्विश यादवला अखेर जामीन मिळाला असून तो तुरुंगाबाहेर आला आहे. गुरुग्राम कोर्टाने YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला जामीन मंजूर केला. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये 17 मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली होती.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement