Govinda Naam Mera: विकी कौशलचा फुल डाॅन्स स्टाईल अंदाज, भूमी आणि कियाराचा फर्स्ट लूकही आला समोर
करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. शशांक खेतान यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही केले आहे. पुढील वर्षी 10 जून रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
विकी कौशलचा (Vicky Kaushal) आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा'चा (Govinda Naam Mera) फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील तिन्ही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांच्या व्यक्तिरेखा उलगडून दाखवत फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. विकीसोबतच भूमी पेडणेकर Bhumi Pednekar) आणि कियारा अडवाणीचे (Kiara Advani) फर्स्ट लूक पोस्टरही समोर आले आहे. करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. शशांक खेतान यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही केले आहे. पुढील वर्षी 10 जून रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2021 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

