Stree 2 Trailer Out: चंदेरी नगरात भूताचे सावट; स्त्री 2 चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

स्त्री चित्रपटाच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी स्त्री २ ची घोषणा केली. स्त्री२ चा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. गुरुवारी १८ जुलै रोजी सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज करण्यात आला.

Stree 2

Stree 2 Trailer Out: स्त्री चित्रपटाच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'स्त्री 2' ची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर लॉंच करण्यात आला होता. स्त्री 2 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. गुरुवारी 18 जुलै रोजी सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहताच प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे.  ट्रेलरची सुरुवात पंकज त्रिपाठीच्या आवाजाने झाली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना भरभरून सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री 2' चित्रपट 14 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. (हेही वाचा- फूड पॉइजनिंगमुळे अभिनेत्री Janhvi Kapoor ची प्रकृती खालावली, एक-दोन दिवस डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement