Gehraiyaan Trailer: दीपिका पादुकोनच्या ओटीटीवरचा पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, ट्रेलर प्रदर्शित
11 फेब्रुवारी 2022 रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. भारतातील तसेच जगातील 240 देशांतील दर्शकांना Amazon Prime Video वर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Shiddhant Chaturvedi) स्टारर चित्रपट गहराईयानचा (Gehraiyaan) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. ज्यांचे आयुष्य एकमेकांत गुंतलेले आहे. दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा व्यतिरिक्त या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 11 फेब्रुवारी 2022 रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. भारतातील तसेच जगातील 240 देशांतील दर्शकांना Amazon Prime Video वर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 08:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

