Gautami Patil: ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’! गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
गौतमीच्या या गाण्याला आतापर्यंत 70 हजार व्ह्यूज मिळाले आहेत.
सबसे कातील गौतमी पाटील आता तिच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे. तिचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून यात गौतमीच्या नखरेल अदा आणि बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’ असे गौतमीच्या नवीन गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात गर्दीत गौतमी डान्स करताना दिसते.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)