यंदा 10 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला देशभरात सुरुवात झाली. सर्वत्र मंगलमय वातावरण आणि आनंदी आनंद दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ते टेलिव्हिजन कलाकार राहुल वैद्य यांच्या घरात सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झाले. याचेच काही खास क्षण तुमच्यासाठी पहा येथे.

Video:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)