Gadar 2 Box Office Collection: सनीच्या ‘गदर 2’चा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरुच, रक्षाबंधनाला केली इतक्या कोटींची कमाई

'गदर 2' हा चित्रपट 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

Gadar 2 Box Office Collection: सनीच्या ‘गदर 2’चा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरुच, रक्षाबंधनाला केली इतक्या कोटींची कमाई
Gadar 2 Poster (PC- Twitter)

सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर 2' चित्रपटचा प्रदर्शनाच्या 20 दिवसांनी देखील बॉक्स ऑफिसवर दरारा आहे. चित्रपटाचे लक्ष आता 500 कोटींकडे आहे. रक्षाबंधनाला 'गदर 2' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी केली. 'गदर 2' चित्रपटाने रिलीजच्या 20 व्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाला 8.75 कोटी रुपये कमाई केली आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2023 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).