Gadar 2 Box Office Collection Day 12: सनी देओलच्या 'गदर 2' ने पार केला 400 कोटींचा टप्पा, जाणून घ्या मंगळवारची कमाई!
अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात सनी व्यतिरिक्त अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
सनी देओलच्या अॅक्शनपॅक्ड गदर 2 ने चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. रिलीजच्या अवघ्या 2 आठवड्यात या चित्रपटाने 400 कोटींचा आकडा पार केला आहे. आणि हा चित्रपट लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाने शुक्रवारी 20.50 कोटी, शनिवारी 31.07 कोटी, रविवारी 38.90 कोटी आणि सोमवारी 13.50 कोटी आणि मंगळवारी 12.10 कोटींचा व्यवसाय केला आहे आणि अशा प्रकारे चित्रपटाने आतापर्यंत एकूण 400.70 कोटींचा व्यवसाय केला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात सनी व्यतिरिक्त अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
पाहा पोस्ट -
400 NOT OUT… #Gadar2 begins its momentous journey to ₹ 500 cr Club… Is a ONE-HORSE RACE in mass pockets / #Hindi heartland, which is adding to its big, fat total… [Week 2] Fri 20.50 cr, Sat 31.07 cr, Sun 38.90 cr, Mon 13.50 cr, Tue 12.10 cr. Total: ₹ 400.70 cr. #India biz.… pic.twitter.com/WjpwG7LzNH
— taran adarsh (@taran_adarsh) August 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2023 11:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

