Gadar 2 Box Office Collection: गदर 2 ने मोडला केजीएफचा रेकॉर्ड; 16 व्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई
हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा गदर 2 हा चित्रपट आता तिसरा चित्रपट ठरला आहे.
अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलाचा गदर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. 16 व्या दिवशी गदर 2 चित्रपटाने 13.75 कोटींची कमाई केली असून या चित्रपटाने आतापर्यंत 439.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाई सोबत केजीएफ 2ला मागे टाकले आहे. हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा गदर 2 हा चित्रपट आता तिसरा चित्रपट ठरला आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement