Gadar 2 Box Office Collection: 'गदर 2' चित्रपटाची ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, 'KGF 2' ला टाकले मागे

गुरुवारी या चित्रपटाने 22 कोटी कमावले. तर आता पहिल्या आठवड्याचे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 283.35 कोटींवर पोहोचले.

Gadar 2 Poster (PC- Twitter)

सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर 2' चित्रपटाची ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई ही सुरुच आहे. गुरुवारी या चित्रपटाने 22 कोटी कमावले. तर आता पहिल्या आठवड्याचे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 283.35 कोटींवर पोहोचले. यामुळे 500 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन असलेल्या या वर्षातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर पठानलाही मागे टाकण्याची शक्यता आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement