Gadar 2 and OMG 2 Box Office Collection Day 5: 'गदर 2' ने रिलीजच्या पाचव्या दिवशी 55.40 कोटी आणि 'OMG 2' ने 17.10 कोटींची कमाई, जाणून घ्या एकूण कलेक्शन

या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून आगामी काळात हे चित्रपट आणखी कमाई करू शकतात, अशी अपेक्षा आहे.

Gadar 2 vs OMG 2

सनी देओलचा गदर 2 आणि अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या जॉनरचे आहेत आणि बॉक्स ऑफिसवर वेगळ्या पद्धतीने कमाई करताना दिसत आहेत. गदर 2 ने रिलीजच्या पाचव्या दिवशी 55.40 कोटींचा व्यवसाय केला, तर ओमजी 2 ने 17.10 कोटींचा व्यवसाय केला. अशा प्रकारे, गदर 2 ची एकूण कमाई 228.98 कोटींवर पोहोचली आहे, तर ओमजी 2 ने आतापर्यंत एकूण 72.27 कोटींची कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून आगामी काळात हे चित्रपट आणखी कमाई करू शकतात, अशी अपेक्षा आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now