Bappi Lahiri Last Rites: बप्पी लहरी यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात; Vile Parle स्मशानभूमीत थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार

Bappi Lahiri यांचं निधन Obstructive Sleep Apnea आजारामुळे झाले आहे. अशी माहिती त्यांच्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

बप्पी लहरी । PC: Twitter/ANI

बप्पी लहरी यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली आहे. मुंबईत Vile Parle स्मशानभूमीत थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार होणार आहेत. मंगळवार 15 फेब्रूवारीच्या रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा बप्पा लहरी अमेरिकेला असल्याने तो परतल्यानंतर आज बप्पी दांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement