FIR Registered Against Actor Ranveer Singh: नग्न छायाचित्रे पोस्ट केल्याबाबत अभिनेता रणवीर सिंह विरोधात एफआयआर दाखल

अभिनेता रणवीर सिंह विरोधात मुंबईतील चेंबूर पोलिस्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Ranveer Singh Nude Photos (संग्रहित संपादित प्रतिमा)

अभिनेता रणवीर सिंहने (Actor Ranveer Singh) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram Account) नग्न छायाचित्रे (Nude Pics Post) पोस्ट केल्याबद्दल रणवीर विरोधात मुंबईतील (Mumbia) चेंबूर पोलिस्थानकात (Chembur Police Station) एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. कलम 292 , 293 आणि 509 च्या अंतर्गत अभिनेता रणवीर सिंहवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी काल म्हणजे 25 जुलैच्या संध्याकाळी रणवीर सिंह  विरोधात  तक्रार नोंदवण्यात आली होती संबंधीत तक्रारीची दखल घेत आज सकाळी अभिनेता रणवीर सिंह विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)