Film Producer Sandeep Singh यांना जीवेमारण्याची धमकी; Mumbai Police नी नोंदवून घेतली केस
Film producer Sandeep Singh यांना जीवे मारण्याची फेसबूकवर धमकी मिळाल्याचा आरोप निर्मात्याने केला आहे.
Film producer Sandeep Singh यांना जीवे मारण्याची फेसबूकवर धमकी मिळाल्याचा आरोप निर्मात्याने केला आहे. पंजाबी गायक Sidhu Moose Wala प्रमाणे खून होईल असा दावा करण्यात आला आहे. या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून त्याबाबतचा तपास सुरू केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement