Fighter New Poster: 'फायटर'मधील अक्षय ओबेरॉयचा डॅशिंग लूक आऊट; चित्रपटात साकारणार स्क्वाड्रन लीडरची भूमिका
फायटर या चित्रपटात अक्षय ओबेरॉय हा स्क्वाड्रन लीडर बशीर खान ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर आज शेअर करण्यात आले आहे.
'फायटर' (Fighter) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होता आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. फायटर या चित्रपटात अक्षय ओबेरॉय हा स्क्वाड्रन लीडर बशीर खान ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर आज शेअर करण्यात आले आहे.
पाहा पोस्ट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement