Fighter Movie Ott Release: हृतिक रोशनचा फायटर लवकर ओटीटीवर होणार दाखल, पाहा कुठे आणि कधीपासून पाहू शकता
या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 199.45 कोटींची कमाई केली होती.
हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अभिनीत 'फायटर' (Fighter) हा 2024 वर्षातला पहिला सुपरहिट सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना 21 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 199.45 कोटींची कमाई केली होती.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)