Fateh Official Teaser Out: अभिनेता सोनू सूदच्या 'फतेह' चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज
फतेह या ॲक्शन सिनेमात जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.
अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) 'फतेह' (Fateh) चित्रपाटचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची टॅगलाईन 'नेव्हर अंडरएस्टीमेट नोबडी' ही सर्वात वेगळी आहे. सोनूनं फतेहचा टीझर सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. फतेह या ॲक्शन सिनेमात जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.
पाहा टिझर -
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
Advertisement
Advertisement
Advertisement