Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding: फरहान अख्तर-शिबानी दांडेकर अडकले विवाहबंधनात (See Photo)

लग्नाच्या वेळेस शिबानी पाश्चत्य लाल आऊटफीटमध्ये तर फरहान ब्लॅक सूटमध्ये दिसला

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding

बॉलिवूड मधील अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) ही जोडी आज विवाहबंधनात अडकली आहे. खंडाळामध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये ही जोडी विवाहबद्ध झाली आहे. शिबानी पाश्चत्य लाल आऊटफीटमध्ये तर फरहान ब्लॅक सूटमध्ये दिसला. त्यांच्या बॉलिवूडमधील काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी या लग्नाला हजेरी लावली होती.

फरहान अख्तर-शिबानी दांडेकर

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmy Bulletin (@filmybulletindotcom)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)