Esha Gupta Shares Nude Pic: सुपरबोल्ड इशा गुप्ता हिने बेडरुममधील टॉपलेस फोटो शेअर करत सोशल मीडियात लावली आग
बॉलिवूड मधील सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ही अभिनयापेक्षा आपल्या अधिक सुपरबोल्ड फोटोंमुळे लाइमलाइटमध्ये राहत आहे.
बॉलिवूड मधील सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ही अभिनयापेक्षा आपल्या अधिक सुपरबोल्ड फोटोंमुळे लाइमलाइटमध्ये राहत आहे. नुकतीच इशाला कोरोनाची लागण झाली असून ती होम आयसोलेशनमध्ये आहे. याच दरम्यान अभिनेत्री आपला एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. इशाचा हा फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)