अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) मागच्या वर्षी 'टायगर ३' चित्रपटाच्या (Tiger 3 Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता इम्रान हाश्मीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली आहे. अभिनेता इम्रान हाश्मी आगामी स्पाय ॲक्शन थ्रिलर 'गुडाचारी 2' मध्ये (Goodachari 2 Movie) दिसणार आहे. आदिवी शेषने या चित्रपटाच्या प्रीक्वल 'गुडाचारी'मध्ये काम केले आहे.
पाहा पोस्ट -
They are here to steal the show! It's Showtime✨
Hotstar Specials Showtime coming soon only on @DisneyPlusHS#KaranJohar @apoorvamehta18 @somenmishra0 #MihirDesai #SumitRoy @architkumar1 #NaseeruddinShah @emraanhashmi @MahimaMakwana_ @RoyMouni @RK1610IsMe @shriya1109… pic.twitter.com/kPgNFELX72
— Emraan Hashmi (@emraanhashmi) February 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)