Emergency Trailer: अभिनेत्री Kangana Ranaut माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतून उलगडणार देशाच्या इतिहासातील 'आणीबाणी'चा काळ

कंगना सोबत Emergency सिनेमामध्ये अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे देखील दिसणार आहेत. हा सिनेमा 6 सप्टेंबरला रीलीज होणार आहे.

Emergency Trailer: अभिनेत्री Kangana Ranaut माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतून उलगडणार देशाच्या इतिहासातील 'आणीबाणी'चा काळ
Emergency । You Tube

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत Emergency सिनेमामधून Kangana Ranaut आणीबाणी चा काळ उलगडणार आहे. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या राजकीय नाट्यामधून अनेक जुन्या गोष्टींवर प्रकाश टाकला जाणार आहे. श्रेयस तळपदे अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे भारताचे माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. Emergency चित्रपटात श्रेयस तळपदे साकारणार 'अटल बिहारी वाजपेयी' यांची भूमिका; पोस्ट शेअर करुन म्हणाला...

पहा सिनेमाचा ट्रेलर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2024 02:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).