Dunki Trailer: शाहरुख खानच्या 'डंकी'चा ट्रेलर रिलीज, 21 तारखेला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

शाहरुख या चित्रपटात दिसणार असून तापसी पन्नू, बोमन इराणी, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

डंकी ड्रॉप 4 मध्ये चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट उत्तम कथाकार आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी बनवला आहे. किंग खान शाहरुख या चित्रपटात दिसणार असून तापसी पन्नू, बोमन इराणी, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटातून  अवैध्य रित्या परदेशात जाणाऱ्या तरुणांची कथा दाखवली असून हास्यासह करुणेची झालर देखील या चित्रपटाच्या कथेला आहे. (हेही वाचा - Fighter First Look: 'फायटर' चित्रपटामधील हृतिक रोशनचा लूक समोर, दीपिका पादुकोणच्या लूकबाबत उत्सुकता)

पाहा चित्रपटाचा ट्रेलर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)