किंग खान शाहरुखने डंकी या चित्रपटाचे दोन नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टर्सवरील कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. डंकी चित्रपटाच्या पोस्टरला शाहरुखनं खास कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं, "हम बिल्कुल उसी तरह दिख रहे हैं जैसे राजू सरने अपने अपने उल्लू के पट्ठों को इमेजिन किया था... इनके बारे में बहुत कुछ शेयर करना अभी बाकी है" डंकी या चित्रपटात चार मित्रांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे, जे इंग्लंडला जाण्याचे स्वप्न बघत असतात.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)