Drugs on Cruise Ship Case: दोन तास चालली Ananya Panday ची चौकशी, उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा बोलावले
अनन्या पांडे आज दुपारी 4 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली होती आणि सुमारे दोन तासांनी संध्याकाळी 6.15 वाजता ती निघून गेली
मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी पूर्ण केली आहे. एनसीबीने गुरुवारी अनन्या पांडेची आर्यन खान आणि तिच्यामधील व्हॉट्सअॅप चॅटबाबत सुमारे 2 तास चौकशी केली. मात्र अनन्या पांडेच्या समस्या अजून संपलेल्या नाहीत. एनसीबीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता तिला पुन्हा बोलावले आहे. अनन्या पांडे आज दुपारी 4 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली होती आणि सुमारे दोन तासांनी संध्याकाळी 6.15 वाजता ती निघून गेली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement