Drugs-on-Cruise Case: आरोपी आर्यन खान आणि इतरांच्या जामीन याचिकांवर बुधवारी होणार विशेष NDPS कोर्टात सुनावणी

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली

Aryan Khan (Photo Credits: Instagram)

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. आर्यनला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. शुक्रवारी न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी विशेष एनडीपीएस न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता माहिती मिळत आहे की, आरोपी आर्यन खान आणि इतरांच्या जामीन याचिकांवर बुधवारी मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्ट सुनावणी करणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement