Sara Ali Khan Video: अभिनेत्रीने मंदिराबाहेर गरजूंना केले अन्नदान, सारा अली खानचा व्हिडिओ पाहून चाहते भावूक

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान हे नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत येत असते

sara Ali Khan PC TWITTER

Sara Ali Khan Video:  बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान हे नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत येत असते. सारा अली खानचे 'मर्डर मुबार' आणि 'ए वतन मेरे वतन' हे चित्रपट नुकतेच रिलीज झाले आहे.  दरम्यान काल शनिवारी जुहू येथील शनी मंदिराबाहेर स्पॉट झाली होती. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर यावेळी तीने गरजू लोकांना अन्नाची पाकिटे वाटताना दिसली. यावेळीसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कंमेट केले आहे. साराचा हा प्रेमळपणा पाहून चाहते भावूक झाले आहे. (हेही वाचा- मित्राला होती गर्लफ्रेंडची कमी, मैत्रिणीने बेस्ट फ्रेंडला गर्लफ्रेंड शोधण्यासाठी शहरात लावले होर्डिंग)

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement