Disha Patani Hot Photo: दिशा पटानीचे न्यूड मेकअपचे हॉट फोटोशूट पहिले का? ( See Pics)
पुन्हा एकदा दिशा पटनीचे लेटेस्ट फोटोशूट खूप व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. पुन्हा एकदा दिशा पटनीने लेटेस्ट फोटोशूट केले आहे जे खूप व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये दिशा पटानी शिमरी गाऊनमध्ये खूप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या लूकसाठी दिशा पटानीने आपले केस वेव्ही लूकसह खुले ठेवले आहेत. या फोटोंमध्ये दिशा प्रचंड हॉट दिसत आहे. पहा फोटो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)