Dia Mirza ने दिला मुलाला जन्म; Avyaan Azaad Rekhi नाव ठेवल्याचं सांगत शेअर केली खास पोस्ट

दिया मिर्जा आणि वैभव रेखी यांचं हे पहिलं अपत्य आहे. दरम्यान हे बाळ प्रिमॅच्युअर जन्माला आलं आहे.

Dia Mirza| File Photo

Dia Mirza च्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. Avyaan Azaad Rekhi असं नाव ठेवल्याचं सांगत तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. दिया मिर्जाच्या बाळाचा जन्म प्रीमॅच्युअर असल्याने त्याला खास ठेवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement