अभिनेते Dharmendra वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत गेल्याची चर्चा असताना शेअर केला हॉलिडे चा आनंद लुटत असल्याचा व्हिडिओ (Watch Video)

धर्मेंद्र यांच्या दोन लेकी अमेरिकेत राहतात त्यांना भेटायला ते गेले असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी देखील त्याची पुष्टी केली आहे.

अभिनेते Dharmendra वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत गेल्याची चर्चा असताना शेअर केला हॉलिडे चा आनंद लुटत असल्याचा  व्हिडिओ  (Watch Video)
Dharmendra | Twitter

अभिनेते Dharmendra वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत गेल्याची चर्चा असताना त्यांनी सोशल मीडीयामध्ये अमेरिकेत  हॉलिडे चा आनंद लुटत असल्याचा  व्हिडिओ  शेअर केला आहे. धर्मेंद्र यांच्या ट्वीटर हॅन्डल वर त्यांचा एक व्हिडिओ कुत्र्यासोबत खेळतानाचा टाकला आहे. या व्हिडिओ च्या कॅप्शन मध्ये 'खूप दिवसांनी अमेरिकेत हॉलिडेचा आनंद घेत आहे. नव्या फिल्मसाठी लवकरच भारतामध्ये येणार असल्याचं' त्यांनी म्हटलं आहे. धर्मेंद्र यांच्या दोन लेकी  अमेरिकेत राहतात त्यांना भेटायला ते गेले असल्याचं सांगितलं जात आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2023 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).