Dharmaveer 2 Trailer: 'धर्मवीर-2' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; आनंद दिघेंच्या मृत्यूचं गुढ उकलणार?

या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती.

धर्मवीर- 2 (Dharmaveer) सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. धर्मवीर- 2 सिनेमांत अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती.

पाहा ट्रेलर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement