Dhanush Aishwarya Divorce: धनुषने पत्नी ऐश्वर्यापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली माहिती
या प्रवासात आपण खूप काही पाहिलं. आज आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी आता जोडपे म्हणून वेगळे होत आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला आमची स्पेस द्या.
साऊथचा सुपरस्टार धनुषने (Dhanush) आज एक मोठी घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. धनुषने पत्नी ऐश्वर्यापासून (Dhanush Aishwarya Divorce) वेगळे होण्याची घोषणा केली असून या घोषणेने चाहत्यांना धक्का बसला आहे. ऐश्वर्या (Aishwarya) ही सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची मुलगी आहे. धनुषने Tweet करुन हि माहिती दिली आहे. धनुष म्हणतो, 'आम्ही 18 वर्षे एकत्र होतो ज्यामध्ये आम्ही मित्र, जोडपे आणि पालक म्हणून एकत्र राहत होतो. या प्रवासात आपण खूप काही पाहिलं. आज आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी आता जोडपे म्हणून वेगळे होत आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला आमची स्पेस द्या.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement