Dhanteras 2023: बिग बी अमिताभ बच्चन यांनी मराठीतून दिल्या धनतेरसच्या सर्वांना शुभेच्छा
हिंदू संस्कृतीमध्ये वसुबारसेबासून सुरु होणारा दिवाळी नावाचा सर्वात मोठा हिंदू सण धनत्रयोदशीपासून खऱ्या अर्थाने सुरू होतो.
हिंदू संस्कृतीमध्ये वसुबारसेबासून सुरु होणारा दिवाळी नावाचा सर्वात मोठा हिंदू सण धनत्रयोदशीपासून खऱ्या अर्थाने सुरू होतो. धनतेरस या नावानेही धनत्रयोदशी ओळखली जाते. आज धनतेरस असून बिग बी अमिताभ बच्चन यांनी खास मराठीमधून सर्वांना धनतेरसच्या शुभेच्छा या दिल्या आहेत. (हेही वाचा - Dhanteras 2023 Sanskrit Message: धनत्रयोदशी निमित्त संस्कृत भाषेत द्या आप्तेष्टांना शुभेच्छा WhatsApp Status, Greetings द्वारे साजरी करा धनतेरस)
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)