Akdi Pakdi Song Teaser Out: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी डान्स फ्लोअरला लावली आग, गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज
नुकताच 'लायगर'च्या आधी 'अकडा पक्की' या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. यामध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
आजकाल चित्रपट निर्माते चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांच्याबद्दल संपूर्ण वातावरण तयार करण्यास सुरवात करतात. टीझरपासून ट्रेलरपर्यंत एक-एक गाणी रिलीज करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. 'लायगर'चे निर्माते यात यशस्वी होताना दिसत आहेत. धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक साऊथ स्टार विजय देवरकोंडाच्या दमदार लूकचे कौतुक करत आहेत. नुकताच 'लायगर'च्या आधी 'अकडा पक्की' या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. यामध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement