Delhi High Court ने Shah Rukh Khan चा आगामी सिनेमा Jawan च्या लिक झालेल्या क्लिप्स सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वरून हटवण्याचे दिले आदेश
Delhi High Court ने Shah Rukh Khan चा आगामी सिनेमा Jawan च्या लिक झालेल्या क्लिप्स सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.
Delhi High Court ने Shah Rukh Khan चा आगामी सिनेमा Jawan च्या लिक झालेल्या क्लिप्स सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीचे प्रॉडक्शन हाऊस असलेल्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने खटला दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी आज हा आदेश दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)