DeepVeer Blessed With Baby Girl: Deepika Padukone ने दिला मुलीला जन्म; दीपिका-रणवीर झाले आईबाबा

दीपिका ला गिरगाव मध्ये रिलायंस फाऊंडेशनच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. आज ऋषिपंचमी दिवशी तिने बाळाला जन्म दिला आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या आयुष्यामध्ये एका चिमुकलीचं आगमन  झालं आहे. पॅप  Viral Bhayani ने सोशल मीडीयात केलेल्या पोस्ट नुसार, दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. कालच आह गणेशोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी तिने बाळाला जन्म दिला आहे. हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वी तिने सिद्धिविनायक मंदिर आणि माऊंट मेरी चर्च मध्ये जाऊन दर्शनही घेतले होते. Deepika Padukone, Ranveer Singh Visit Siddhivinayak Temple: दीपिका पदुकोणने रणवीर सिंगसोबत दिली मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट; बाळाच्या जन्माआधी घेतले बाप्पांचे आशीर्वाद (Watch Video).

दीपिकाने दिला मुलीला जन्म

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement