Deepika Padukone- Ranveer Singh Wedding Video: अखेर 5 वर्षांनी रणवीर - दीपिकाच्या लग्नाचा व्हिडीओ समोर; Karan Johar ही झाला इमोशनल (Watch Video)

आजपासून कॉफी विथ करण चा 8 सीझन डिस्ने हॉटस्टार वर प्रदर्शित झाला आहे.

Koffee With Karan 8

Deepika Padukone- Ranveer Singh या बॉलिवूडमधील जोडप्याच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. कॉफी विथ करणच्या 8 व्या सिझनचे पहिले पाहुणे म्हणून ही जोडी पहिल्यांदा करणच्या टॉकशो मध्ये आली. यावेळी त्यांच्या लग्नातील काही हृद्य क्षण त्यांनी व्हिडीओ द्वारा शेअर केले आहेत. यानिमित्ताने प्रेक्षकांनाही या दीप वीर च्या लव्हस्टोरीतील काही क्षण समजले आहेत. दरम्यान करण देखील पहिल्यांदा त्याच्या आयुष्याबद्दलही हा व्हिडिओ पाहून भावूक होत बोलताना दिसला आहे.

पहा दीप  वीरच्या लग्नातील क्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement