Ganpati Visarjan 2022: उद्योगपती Mukesh Ambani यांच्या घरच्या गणपती विसर्जनाला सिलिब्रेटी दामपत्य Deepika Padukone आणि Ranveer Singh ची हजेरी

मुकेश अंबानी या्ंच्या धराच्या दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाला सिलिब्रेटी दामपत्य दिपीका पदुकोण आणि रणवीर सिंहने विशेष उपस्थिती नोंदवली होती.

रणवीर सिंह व दीपिका पदुकोण (Photo Credit: Twittter/IANS)

काल संध्याकाळपासून घरगुती दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाला (Visarjan) सुरुवात झाली आहे. मित्रपरीवर, नातेवाईक एकमेकांच्या घरी उपस्थित राहू बाप्पाचं दर्शन घेत आहे. उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ह्यांच्या घरी देखील गणरायाची स्थापना करण्यात आली होती. अंबानीच्या दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाला सिलिब्रेटी दामपत्य (Celebrity Couple) दिपीका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहने (Ranveer Singh) विशेष उपस्थिती नोंदवली होती. रणवीर दिपीकाचा धम्माल करतानाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (social media) जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now