Dasvi Movie Teaser: अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर यांचा 'दसवी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 7 एप्रिलपासून जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट दोन ओटीट प्लटफॅार्म म्हणजे जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर 7 एप्रिला प्रदर्शित होणार आहे.
अभिषेक बच्चन 'दसवी' हा नवीन चित्रपट घेवुन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिषेक सोबत 'यामी गौतमी' आणि 'निम्रत कौर' मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट दोन ओटीट प्लटफॅार्म म्हणजे जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर 7 एप्रिला प्रदर्शित होणार आहे.
Tweet
From one student to another, Dasvi ke exams ke liye dher saari best wishes!#Dasvi streaming from 7th April on @JioCinema & @NetflixIndia @yamigautam @NimratOfficial #ManuRishiChadha @TusharJalota #DineshVijan pic.twitter.com/a4VxDzmGrB
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) March 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2022 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

