Darav Darav Song: नाळ 2 चे डराव डराव गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पहा व्हिडिओ...

‘नाळ भाग 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील दुसरे डराव डराव हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला ए.व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांनी संगीत दिल आहे.

बालकलाकार श्रीनिवास पोकळे सध्या त्यांच्या ‘नाळ 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट नाळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटातील चैत्यावर चित्रीत झालेलं 'आई मला खेळायला जायचंय, जाऊदे न्हवं', हो गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. आता ‘नाळ भाग 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील दुसरे डराव डराव हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला ए.व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांनी संगीत दिल आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now