गुरु रंधावा (Guru Randhawa) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. दोघांचे 'डान्स मेरी रानी' (Dance Meri Rani) हे गाणे रिलीज झाले आहे. गाण्यात नोराच्या जबरदस्त डान्स मूव्हज तर दिसत आहेतच पण तिचा बोल्ड लूकही सगळ्यांना आवडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)