Dadasaheb Phalke Award: अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली. अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता अशी रजनीकांत यांची ओळख आहे.

सुपरस्टार रजनीकांत (Photo Credits-ANI)

अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली. अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता अशी रजनीकांत यांची ओळख आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement