Shah Rukh Khan च्या वाढदिवसानिमित्त मन्नत बाहेर चाहत्यांची गर्दी, पहा फोटो

बादशहाच्या वाढदिवसानिमित्त त्याची झलक पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते मन्नत च्या बाहेर जमले आहेत.

Photo - Instagram

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज 2 नोव्हेंबरला त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वेळी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा धमाका दुहेरी असणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेला त्याचा मुलगा आर्यन घरी आला आहे. बादशहाच्या वाढदिवसानिमित्त त्याची झलक पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते मन्नत च्या बाहेर जमले आहेत. पहा फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement