Akshay Kumar Coronavirus Positive: अभिनेता अक्षय कुमार यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह

अक्षय कुमार यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. अक्षय कुमार यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. सध्या ते होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे अवाहन त्यांनी केले आहे.

Akshay kumar (Photo Credit - File Photo)

अक्षय कुमार यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. अक्षय कुमार यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. सध्या ते होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे अवाहन त्यांनी केले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement