Tunisha Sharma Death Case: सिने कामगार संघटनेने केली अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी SIT चौकशीची मागणी

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने रविवारी अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) च्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) ने विशेष तपास पथक (Special Investigation Team SIT) स्थापन करण्याची मागणी केली.

Tunisha Sharma (PC- Instagram)

Tunisha Sharma Death Case: ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने रविवारी अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) च्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) ने विशेष तपास पथक (Special Investigation Team SIT) स्थापन करण्याची मागणी केली. एआयसीडब्ल्यूएचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल म्हणाले, "आम्ही तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करून तपास योग्य पद्धतीने करावा, अशी मागणी केली आहे. आज मी ज्या सेटवर तुनिषा शर्माने आत्महत्या केली त्या सेटवर गेलो होतो. मला दिसले की लोक घाबरले आहेत. काहीतरी चुकीचे घडले असावे."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)