Chhaava Song Jaane Tu Out: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी 'छावा' चित्रपटातील 'जाने तू' हे पहिले गाणे रिलीज; अरजितच्या आवाजाने जिंकले सर्वांचं मनं
हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून लक्ष्मण उतेकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. दिनेश विजन निर्मित हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
Chhaava Song Jaane Tu Out: बॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट 'छावा' मधील पहिले गाणे 'जाणे तू' रिलीज झाले आहे. या गाण्यात विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांची केमिस्ट्री दिसून येते. हे गाणे अरिजीत सिंगच्या सुरेल आवाजाने सजले आहे, तर त्याचे संगीत ए.आर. रहमान यांनी ते दिले आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून लक्ष्मण उतेकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. दिनेश विजन निर्मित हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
'जाने तू' हा चित्रपटातील मुख्य पात्र विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यावर चित्रित केलेला एक रोमँटिक ट्रॅक आहे. यामध्ये दोन्ही कलाकारांची अद्भुत केमिस्ट्री दिसून येते. गाण्याचे मधुर स्वर आणि अरिजीत सिंगचा मधुर आवाज याला आणखी खास बनवत आहे. (Aamir Khan Finds Love Again: अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडला? बेंगळुरूमधील एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा)
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

