Chandramukhi 2 Song Release: 'चंद्रमुखी 2' चित्रपटातलं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, शास्त्रीय नृत्याने जिंकली मने

चंद्रमुखी २’ या हिंदी चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत हिचा एक वेगळाच अनोखा अवतार दिसत आहे.

Chandramukhi 2 Song Release

Chandramukhi 2 Song Release: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत  तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’च्या सिक्वेलमध्ये  झळकणार आहे. अभिनेत्री कंगना रणौत  ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटात  हिचा एक आगळा वेगळाच लुक दिसणार आहे. ‘चंद्रमुखी 2’ चित्रपटाच्या टीझरनंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचे पहिले गाणे सोशल मीडियावर रिलीज केले आहे. कंगना रणौतचा सोशल मीडियावर  चाहता वर्ग मोठा खुप आहे. ‘चंद्रमुखी २’च्या स्वागतांजली या गाण्यात कंगना रनौत अतिशय सुंदर शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहे.

हे गाण प्रेक्षकांच्या पसंती आले आहे. सोशल मीडियावर हे गाणं धुमाकुळ घालत आहे. ‘स्वागतांजली’ या गाण्यात कंगना रनौत पारंपारिक पांढऱ्या साडीत पायऱ्या उतरताना दिसत आहे.  या गाण्यात तीचे हावभाव अतिशय सुंदर रित्या दिसत आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now