Brahmastra Worldwide Collection: 'ब्रह्मास्त्र'ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, जगभरात केले इतके कोटींचे कलेक्शन

ब्रह्मास्त्र हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे. मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे भवितव्य त्याच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवर अवलंबून होते.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'ब्रह्मास्त्र'ने (Brahmastra) पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Offic) दमदार कमाई केली आहे. बहिष्काराचा ट्रेंड मागे टाकून चित्रपट खूप पुढे गेला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात एकूण 75 कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी, जिथे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 37 कोटींची कमाई करून दमदार सुरुवात केली आहे. ब्रह्मास्त्र हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे. मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे भवितव्य त्याच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवर अवलंबून होते. पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने हा चित्रपट घेतला, त्यानंतर तो हिट होईल असे मानले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)