Boyz 4: 'बॉईज 4' फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपटगृहात; दिवाळी स्पेशल ऑफर

'बॉईज 4' या सिनेमाचं लेखन हृषिकेश कोळीने केलं असून या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सखाराम देवरुखकरने सांभाळली आहे.

'बॉईज 4' (Boyz 4) या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'बॉईज 4' हा सिनेमा सिनेरसिकांना फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहे. 'बॉईज 4' हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा म्हणून आम्ही 99 रुपयांची ऑफर प्रेक्षकांसाठी ठेवली आहे" असे निर्मात्यांनी सांगितले. 'बॉईज 4' या सिनेमाचं लेखन हृषिकेश कोळीने केलं असून या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सखाराम देवरुखकरने सांभाळली आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Boyz 4- बॉईज ४ 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 (@boyz4thefilm)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement