Cruise Ship Drug Case: मुंबई उच्च न्यायालयात आज Aryan Khan, Arbaaz Merchant आणि Moonmoon Dhamecha च्या जामीना वर सुनावणी

मुंबई गोवा क्रुझवर आर्यन खान सहकाही जणांच्या ड्रग्स पार्टीला एनसीबीने 8 ऑक्टोबरला उधळलं होतं. यामध्ये 8-10 जणांना अटक झाली असून काही ड्रग्स जप्त करण्यात आले होते.

Cruise ship party case (Photo Credits-ANI)

Cruise Ship Drug Case मध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सह अन्य दोघांच्या जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. Aryan Khan, Arbaaz Merchant आणि  Moonmoon Dhamecha 8 ऑक्टोबर पासून एनसीबीच्या ताब्यात आहे.

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement